जिल्हा वार्षिक योजना (२७०२-५४३८) ० ते १०० हेक्टर को.प.बंधारे बाधकाम व दुरुस्ती
कालावधी : -
या योजनेंतर्गत नवीन पाझर तलाव, गांव तलाव, नवीन सिंमेंट बंधारे/ तसेच पाझर/गांव तलाव, दुरुस्ती, सिमेंट/दगडी बंधारे दुरुस्ती या प्रकारची कामे घेतली जातात
शासन निर्णय : पहा