अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शक सुचना :

जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळालेल्या कामांना मंजुरी देणे

अंमलबजावणी यंत्रणा : मा.कार्यकारी अभियंता (इवद) जि प सांगली

शासन निर्णय : महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जि वा यो – २०१५/प्र.क्र.१९१/परा-८ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट मुंबई – ४०० ००१ दि ०३ सप्टेंबर, २०१६
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शक सुचना : जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळालेल्या कामांना मंजुरी देणे

अंमलबजावणी यंत्रणा : मा.कार्यकारी अभियंता (इवद) , जि प सांगली

शासन निर्णय : महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जि वा यो – २०१५/प्र.क्र.१९१/परा-८ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट मुंबई – ४०० ००१ दि ०३ सप्टेंबर, २०१६
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शकसुचना : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध निधीतून आमदार महोदयांनी प्रस्तावित केलेल्या कामांना प्रशाकीय मान्यता देणे

अंमलबजावणी यंत्रणा :मा.कार्यकारी अभियंता (इवद) जि प सांगली

शासन निर्णय : १.महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन पूरक पत्र क्रमांक स्थाविका-०५२२/प्रक्र ६२ (२)/का.१४८२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०० ०३२ दि २२ जून २०२२

२. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन शुद्धीपत्र क्रमांक स्थाविका-०६१६/प्रक्र ९६/का.१४८२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०० ०३२ दि ०९ मे २०१८
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शक सुचना : खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध निधीतून खासदार महोदयांनी प्रस्तावित केलेल्या कामांना प्रशाकीय मान्यता देणे.

अंमलबजावणी यंत्रणा : मा.कार्यकारी अभियंता (इवद) जि प सांगली
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक https://mplads.gov.in/
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषदेस जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकाम व दुरुस्ती योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.


उपविभाग मार्फत अंदाजपत्रक/प्राकलन तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी जि प स्तरावर पाठविले जाते.


सदर अंदाजपत्रकास छाननीनंतर तांत्रिक मंजुरी दिली जाते.यानंतर सदर कामे निविदा प्रक्रियेसाठी प्रस्तावित केली जातात.


उपलब्ध निधीचा जास्तीत जास्त उपयोग करून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे बांधकाम विभागामार्फत केली जातात.


अंमलबजावणी यंत्रणा : मा.कार्यकारी अभियंता (इवद) जि प सांगली
2. योजना कालावधी  
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शक सुचना : एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण अंतर्गत अंगणवाडी इमारत बांधणे अंमलबजावणी यंत्रणा: मा.कार्यकारी अभियंता (इवद) जि प सांगली


शासन निर्णय : महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बा वि – २०१७/प्र क्र १०१/का ०६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०० ०३२ दि १५ डिसेंबर २०१७
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषदेस जिल्ह्यातील शाळा बांधकाम व दुरुस्ती योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शाळा बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.


उपविभाग मार्फत अंदाजपत्रक/प्राकलन तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी जि प स्तरावर पाठविले जाते.


सदर अंदाजपत्रकास छाननीनंतर तांत्रिक मंजुरी दिली जाते. यानंतर सदर कामे निविदा प्रक्रियेसाठी प्रस्तावित केली जातात.


उपलब्ध निधीचा जास्तीत जास्त उपयोग करून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे बांधकाम विभागामार्फत केली जातात.
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शक सुचना : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषदेस जिल्ह्यातील शाळा बांधकाम व दुरुस्ती योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शाळा बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.


उपविभाग मार्फत अंदाजपत्रक/प्राकलन तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी जि प स्तरावर पाठविले जाते.


सदर अंदाजपत्रकास छाननीनंतर तांत्रिक मंजुरी दिली जाते.यानंतर सदर कामे निविदा प्रक्रियेसाठी प्रस्तावित केली जातात. उपलब्ध निधीचा जास्तीत जास्त उपयोग करून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे बांधकाम विभागामार्फत केली जातात.


अंमलबजावणी यंत्रणा : अभियंता (इवद) , जि प सांगली
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शक सुचना : विविध तीर्थक्षेत्राचा/यात्रास्थळ चा विकास करून त्या ठिकाणी भाविकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे


अंमलबजावणी यंत्रणा: मा.कार्यकारी अभियंता (इवद) जि प सांगली


शासन निर्णय : महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र तिर्थवि – २०११/प्र क्र६५१/योजना – ७ मंत्रालय मुंबई ४०० ०३२ दि.१६ नोव्हेंबर २०१२
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती आमदार स्थानिक विकास कार्यक्रम -सर्व समावेशक मार्गदर्शक तत्वे कार्यक्रम माहिती सोबत अपलोड केली आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #