अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती आवश्यक कागदपत्रे :


१. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे


२. अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.


३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.


४. वार्षिक उत्पन्न - रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.


५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.


६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे) ७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक https://ladakibahin.maharashtra.gov.in/
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती लाभाचे स्वरूप :-


मुलीचा जन्म झाल्यावर मिळतात १ लाख १ हजार.


१) मुलीचा जन्म झाल्यावर - ५०००/-


२) मुलगी इयत्ता १ लीत गेल्यावर - ६०००/-


३) मुलगी इयत्ता ६ वीत गेल्यावर -७०००/-


४) मुलगी इयत्ता ११ वीत गेल्यावर -८०००/-


५) १८ वर्षे पूर्ण झाल्यावर -७५०००/-


पात्रता व अटी :-


१) कुटुंबाचे पिवळे व केशरी शिदापात्रिका आवश्यक .


२) दि.०१ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणा-या १ अथवा २ मुलीना लागू राहील तसेच १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला लागु राहील.


३) माता /पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.


४) लाभार्त्यांचे कुटुंबाचे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.


५) लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न १ लक्ष पेक्षा जास्त नसावे. अर्जाचा नमुना व अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज अंगणवाडी मध्ये सदर करणेचा आहे.
2. योजना कालावधी विशिष्ठ मुदत नाही.
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक -
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शक सूचना :-


१) ग्रामविकास विभाग कडील शासन शुधीपत्रक क्र . झेडपीए २०१३ प्र.क्र.७६ पंरा -१ दिनाक १९ जानेवारी २०२१.


२) अंमलबजावणी यंत्रणा :-जिल्हा स्तर तालुका स्तर
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक  
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मार्गदर्शक सूचना :-


१) ग्रामविकास विभाग कडील शासन शुधीपत्रक क्र . झेडपीए २०१३ प्र.क्र.७६ पंरा -१ दिनाक १९ जानेवारी २०२१.


२) अंमलबजावणी यंत्रणा :-जिल्हा स्तर तालुका स्तर
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक -