प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण कालावधी : वर्षनिहाय प्राप्त उद्धिष्टानुसार लाभ देण्यात येतो


लाभाचे स्वरूप -
घरकुलासाठी अनुदान रक्कम रुपये - 1,20,000/-
मनरेगा - 26,000/-
नवीन वै. शौचालय -12,000/- (लाभ न घेतलेस)

पात्रता निकष -
आवास प्लस ड यादीत नाव असणे आवश्यक

आवश्यक कागदपत्रे -
रजिस्ट्रेशन फॉर्म,
लाभार्थीच्या नावे जागेचा उतारा,
बँक खाते पासबुक,
आधार कार्ड

शासन निर्णय : पहा






रमाई आवास योजना कालावधी : वर्षनिहाय प्राप्त उद्धिष्टानुसार लाभ देण्यात येतो


लाभाचे स्वरूप -
घरकुलासाठी अनुदान रक्कम रुपये - 1,20,000/-
मनरेगा - 26,000/-
नवीन वै. शौचालय -12,000/- (लाभ न घेतलेस)

पात्रता निकष -
अनु जाती व नवबौद्ध घटकांच्या लोकांसाठी घरकुल योजना

आवश्यक कागदपत्रे -
रजिस्ट्रेशन फॉर्म,
लाभार्थी अनु जाती व नवबौद्ध जातींचा दाखला
लाभार्थीच्या नावे जागेचा उतारा,
बँक खाते पासबुक,
आधार कार्ड,
ग्रामसभा ठराव.

शासन निर्णय : पहा






यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कालावधी : वर्षनिहाय प्राप्त उद्धिष्टानुसार लाभ देण्यात येतो


लाभाचे स्वरूप -
घरकुलासाठी अनुदान रक्कम रुपये - 1,20,000/-
मनरेगा - 26,000/-
नवीन वै. शौचालय -12,000/- (लाभ न घेतलेस)

पात्रता निकष - एन टी बी प्रवर्गाचे (धनगर रामोशी) घटकांच्या लोकांसाठी घरकुल योजना

आवश्यक कागदपत्रे -
रजिस्ट्रेशन फॉर्म,
लाभार्थी एन टी बी प्रवर्गाचे जातींचा दाखला,
लाभार्थीच्या नावे जागेचा उतारा,
बँक खाते पासबुक,
आधार कार्ड,
ग्रामसभा ठराव

शासन निर्णय : पहा






पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना कालावधी : पात्र व इच्छुक सर्व लाभार्थ्यांना लाभ देणेत येतो


सदर योजनेची माहिती सोबत अपलोड केली आहे

शासन निर्णय : पहा






अहिल्याबाई होळकर आवास घरकुल योजना कालावधी : वर्षनिहाय प्राप्त उद्धिष्टानुसार लाभ देण्यात येतो


लाभाचे स्वरूप -
घरकुलासाठी अनुदान रक्कम रुपये - 1,20,000/-
मनरेगा - 26,000/-
नवीन वै. शौचालय -12,000/- (लाभ न घेतलेस)

पात्रता निकष - धनगर समाजातील लाभार्थ्यासाठी घरकुल योजना

आवश्यक कागदपत्रे -
रजिस्ट्रेशन फॉर्म,
लाभार्थी धनगर समाजातील जातींचा दाखला,
लाभार्थीच्या नावे जागेचा उतारा,
बँक खाते पासबुक,
आधार कार्ड,
ग्रामसभा ठराव

शासन निर्णय : पहा






मोदी आवास योजना कालावधी : -


लाभाचे स्वरूप -
घरकुलासाठी अनुदान रक्कम रुपये - 1,20,000/-
मनरेगा - 26,000/-
नवीन वै. शौचालय -12,000/- (लाभ न घेतलेस)

पात्रता निकष - ओबीसी घटकांच्या लोकांसाठी घरकुल योजना

आवश्यक कागदपत्रे -
रजिस्ट्रेशन फॉर्म
लाभार्थी ओबीसी जातींचा दाखला
लाभार्थीच्या नावे जागेचा उतारा
बँक खाते पासबुक
आधार कार्ड
ग्रामसभा ठराव

शासन निर्णय : पहा






पारधी आवास घरकुल योजना कालावधी : वर्षनिहाय प्राप्त उद्धिष्टानुसार लाभ देण्यात येतो


लाभाचे स्वरूप -
घरकुलासाठी अनुदान रक्कम रुपये - 1,20,000/-
मनरेगा - 26,000/-
नवीन वै. शौचालय -12,000/- (लाभ न घेतलेस)

पात्रता निकष - पारधी समाजातील लाभार्थ्यासाठी घरकुल योजना

आवश्यक कागदपत्रे -
रजिस्ट्रेशन फॉर्म,
लाभार्थी पारधी समाजातील जातींचा दाखला,
लाभार्थीच्या नावे जागेचा उतारा,
बँक खाते पासबुक,
आधार कार्ड,
ग्रामसभा ठराव

शासन निर्णय : पहा






शबरी आवास घरकुल योजना कालावधी : वर्षनिहाय प्राप्त उद्धिष्टानुसार लाभ देण्यात येतो


लाभाचे स्वरूप -
घरकुलासाठी अनुदान रक्कम रुपये - 1,20,000/-
मनरेगा - 26,000/-
नवीन वै. शौचालय -12,000/- (लाभ न घेतलेस)

पात्रता निकष - शबरी समाजातील लाभार्थ्यासाठी घरकुल योजना

आवश्यक कागदपत्रे -
रजिस्ट्रेशन फॉर्म,
लाभार्थी शबरी समाजातील जातींचा दाखला,
लाभार्थीच्या नावे जागेचा उतारा,
बँक खाते पासबुक,
आधार कार्ड,
ग्रामसभा ठराव.


शासन निर्णय : पहा






अटल बांधकाम कामगार आवास घरकुल योजना कालावधी : वर्षनिहाय प्राप्त उद्धिष्टानुसार लाभ देण्यात येतो


लाभाचे स्वरूप -
घरकुलासाठी अनुदान रक्कम रुपये - 1,20,000/-
मनरेगा - 26,000/-
नवीन वै. शौचालय -12,000/- (लाभ न घेतलेस)

पात्रता निकष - बांधकाम कामगारासाठी घरकुल योजना

आवश्यक कागदपत्रे -
रजिस्ट्रेशन फॉर्म,
लाभार्थी शबरी समाजातील जातींचा दाखला,
लाभार्थीच्या नावे जागेचा उतारा,
बँक खाते पासबुक,
आधार कार्ड,
ग्रामसभा ठराव

शासन निर्णय : पहा






माहिती उपलब्ध नाही
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनाघरकुल अनुदान योजना काय आहे? जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (Zilla Parishad) मार्फत ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणारी योजना आहे. विविध शासकीय घरकुल योजना जसे की प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना इत्यादी जिल्हा स्तरावर याच यंत्रणेमार्फत कार्यान्वित केल्या जातात.
2 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनाया योजनेसाठी कोण पात्र आहे? पात्रता निकष योजनेनुसार बदलतात. साधारणपणे खालील निकष असू शकतात:
* अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
* अर्जदाराचे स्वतःचे पक्के घर नसावे किंवा कच्चे घर दुरुस्ती योग्य नसावे.
* अर्जदार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील असावा किंवा सामाजिक, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील असावा.
* काही योजनांमध्ये उत्पन्नाची मर्यादा देखील लागू असू शकते.
* अर्जदाराचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत असावे.
* विशिष्ट जाती व जमातींसाठी विशेष योजनांमध्ये त्या गटातील असणे आवश्यक आहे.
3 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनाघरकुल अनुदानाची रक्कम किती असते? अनुदानाची रक्कम योजनेनुसार आणि क्षेत्रानुसार बदलते :
*प्रधानमंत्री आवास योजनेत सपाट भागासाठी रु. १.२० लाख आणि डोंगराळ भागासाठी रु. १.३० लाख पर्यंत अनुदान मिळू शकते.
* रमाई आवास योजनेत ग्रामीण भागासाठी कमाल खर्च मर्यादा वेगळी असू शकते.
* याव्यतिरिक्त, शौचालय बांधकामासाठी अतिरिक्त अनुदान मिळू शकते
4 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनाघरकुल अनुदानासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा? अर्जाची प्रक्रिया आणि ठिकाण योजनेनुसार बदलते. साधारणपणे:
* ग्रामपंचायत स्तरावर यासाठी माहिती मिळू शकते.
* पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात संपर्क साधावा लागतो.
* काही योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील असू शकते.
* अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया संबंधित कार्यालयातून जाणून घ्यावी.
5 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनाअर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? आवश्यक कागदपत्रे योजनेनुसार वेगळी असू शकतात. सामान्यपणे खालील कागदपत्रे लागू शकतात:
* अर्जदाराचा ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी)
* रेशन कार्ड
* दारिद्र्यरेषेखालील असल्याचा दाखला (असल्यास)
* जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी)
* उत्पन्नाचा दाखला
* रहिवासी दाखला
* घराचा कच्चा नकाशा (असल्यास)
* जागेचा मालकी हक्काचा पुरावा (असल्यास)
* बँक खाते पासबुकची प्रत
* इतर आवश्यक कागदपत्रे (योजनेनुसार)
6 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनाअनुदानाची रक्कम कधी आणि कशी मिळते? अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. हे पैसे बांधकाम प्रगतीनुसार टप्प्यांमध्ये मिळू शकतात
7 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनालाभार्थीची निवड कशी केली जाते? लाभार्थ्यांची निवड साधारणपणे खालील निकषांवर आधारित असते:
* सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणना (SECC) मधील माहिती.
* ग्रामसभेने तयार केलेली लाभार्थ्यांची प्राथमिकता यादी.
* अर्जदाराची पात्रता योजनेच्या निकषांनुसार तपासली जाते.
8 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनाघरकुल बांधकामासाठी जागेची अट आहे का? होय, बहुतेक योजनांमध्ये अर्जदाराकडे स्वतःची किंवा कुटुंबाच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे. काही विशेष परिस्थितीत जागा खरेदीसाठी देखील अर्थसहाय्य मिळू शकते (उदा. पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना).
9 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनायोजनेची अधिक माहिती कोठे मिळेल? अधिक माहितीसाठी आपण खालील ठिकाणी संपर्क साधू शकता:
* आपल्या ग्रामपंचायतीचे कार्यालय
* पंचायत समिती कार्यालय
* जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सांगली
* जिल्हा परिषद, सांगलीची वेबसाइट (जर माहिती उपलब्ध असेल तर)
* संबंधित शासकीय विभागाची वेबसाइट
10 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनाघरकुल योजनेत काही बदल झाले आहेत का? शासकीय योजनांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा किंवा संबंधित शासकीय कार्यालयाच्या संपर्कात राहावे
माहिती उपलब्ध नाही
माहिती उपलब्ध नाही