अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| समाज कल्याण विभाग | 20% सेसमधून कोणाला लाभ देता येतो? |
20% सेस मधून फक्त मागासवर्गीय व्यक्तींना (S.C,S.T,N.T) व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे त्यांना लाभ देता येतो.
|
2
| समाज कल्याण विभाग | 20% सेस योजना कधी सुरु होते? |
20% सेस योजना ऑक्टोंबर /नोव्हेंबर मध्ये सुरु होते
|
3
| समाज कल्याण विभाग | 20% सेस योजनेचा फॉर्म कोठे मिळतो? |
20% सेस योजनेचा फॉर्म पंचायत समिती नोटीस बोर्ड येथे उपलब्ध असतो.
|
4
| समाज कल्याण विभाग | 5% सेसमधून कोणाला लाभ देता येतो? |
5% सेसमधून फक्त दिव्यांग व्यक्तींना 40% पेक्षाजास्त दिव्यांग आवश्यक व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे त्यांना लाभ देता येतो.
|
5
| समाज कल्याण विभाग | 5% सेस योजना कधी सुरु होते? |
5% सेस योजना ऑक्टोंबर/नोव्हेंबर मध्ये सुरु होते
|
6
| समाज कल्याण विभाग | 5% सेस योजनेचा फॉर्म कोठे मिळतो? |
5% सेस योजनेचा फॉर्म पंचायत समिती नोटीस बोर्ड येथे उपलब्ध असतो.
|
7
| समाज कल्याण विभाग | यशवंत घरकुल योजनेचा कोणाला लाभ देता येतो? |
यशवंत घरकुल योजनेचा लाभ सर्वसाधारण व्यक्तींना व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखाच्या आत आहे त्यांना लाभ देता येतो.
|
8
| समाज कल्याण विभाग | यशवंत घरकुल योजना कधी सुरु होते? |
यशवंत घरकुल ऑक्टोंबर-नोव्हेंबर मध्ये सुरु होते
|
9
| समाज कल्याण विभाग | यशवंत घरकुल योजनेचा फॉर्म कोठे मिळतो? |
यशवंत घरकुल योजनेचा फॉर्म प्रत्येक गावातील ग्रामपंचायत येथे उपलब्ध असतो.
|
10
| समाज कल्याण विभाग | 5% जि. प सेसमधून दिव्यांग घरकुलचा कोणाला लाभ देता येतो? |
5% जि.प सेसमधून घरकुलचा लाभ फक्त दिव्यांग व्यक्तींना (40% पेक्षा जास्त दिव्यांग आवश्यक) व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे त्यांना लाभ देता येतो.
|
11
| समाज कल्याण विभाग | 5% जि. प सेस दिव्यांग घरकुल योजना कधी सुरु होते? |
5% जि. प सेस दिव्यांग घरकुल योजना ऑक्टोंबर - नोव्हेंबरमध्ये सुरु होते
|
12
| समाज कल्याण विभाग | 5% जि. प सेस दिव्यांग घरकुल योजनेचा फॉर्म कोठे मिळतो? |
5% जि. प सेस दिव्यांग घरकुल योजनेचा फॉर्म प्रत्येक गावातील ग्रामपंचायत येथे उपलब्ध असतो
|
13
| समाज कल्याण विभाग | मागासवर्गीय घरकुलचा कोणाला लाभ देता येतो? |
मागासवर्गीय घरकुलचा फक्त मागासवर्गीय व्यक्तींना (S.C,S.T,N.T) व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखाच्या आत आहे त्यांना लाभ देता येतो.
|
14
| समाज कल्याण विभाग | मागासवर्गीय घरकुलचा योजना कधी सुरु होते? |
मागासवर्गीय घरकुलचा योजना ऑक्टोंबर- नोव्हेंबरमध्ये सुरु होते.
|
15
| समाज कल्याण विभाग | मागासवर्गीय घरकुलचा योजनेचा फॉर्म कोठे मिळतो? |
मागासवर्गीय घरकुलच योजनेचा फॉर्म प्रत्येक गावातील ग्रामपंचायत येथे उपलब्ध असतो
|
16
| समाज कल्याण विभाग | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणेया योजनेमधून कोणती कामे घेतली जातात |
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणेया योजनेमधून पंचवार्षिक बृहत आराखड्यातीलच कामे घेतली जातात
|
17
| समाज कल्याण विभाग | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे या योजनेमधून कोणत्या ठिकाणी कामे करावयाची असतात? |
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे या योजनेमधून ज्या वस्तीमधील व ज्या ठिकाणचा प्रस्ताव सादर केला आहे त्याच ठिकाणी त्याच वस्ती मध्ये काम करावयाची असतात
|