1 . |
योजनेबद्दल माहिती |
योजनेचा लक्षांक उद्दिष्ट - स्वयं अर्थसहाय्यित
शाळेतील इयत्ता 1 लीच्या प्रवेशाच्या 25% प्रवेश
लाभाचे स्वरुप - शासनाने ठरविलेल्या किंवा शाळेने आकारलेल्या शैक्षणिक फी या पैकी कमी रक्कमेची प्रतिपूर्ती शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा होते.
पात्रता व अटी - वंचित व दुर्बल प्रर्वगातील इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशासाठी पात्र असलेले विदयार्थी
अर्जाचा नमुना व अर्ज करण्याची पध्दत - ऑनलाईन |