1 . |
योजनेबद्दल माहिती |
योजनेचा लक्षांक (उद्दिष्ट)– प्राप्त उध्दिष्टनुसार
लाभाचे स्वरूप- DBT आहे
अनुदान:सर्वसाधारण
केंद्र शासन : १४,३५०/-
जिल्हा परिषदस्विय़निधी: १०,०००/-
शौचालय जोडणी:१६००/-
एकूण २५,९५०/-
अनुदान: मागासवर्गीय
केंद्र शासन : २२,०००/-
जिल्हा परिषदस्विय़निधी: १०,०००/-
शौचालय जोडणी :१६००/- एकूण :३३,६००/-
पात्रता / अटी व कागदपत्र १) विहित नमुन्यातील मागणी अर्ज २) बायोगॅस बांधकाम कारणेपूर्वी खुल्या जागेचा, बांधकाम सुरु असतानाचा व बायोगॅस पूर्ण झाले नंतरचा लाभार्थी सह संयंत्राचा जीओ टॅग अनुक्रमे तीन फोटो ३) घराचा उतारा (नमुना न ८अ बायोगॅस बायोगॅस व शौचालय नोंदीचे वर्ष) ४) शेण कुंडी किंवा शौचालयावर ऑइल पेंट किंवा सिमेंट गिलाव्यात कोरून नाव/गाव/बाधकाम वर्ष चालू टाकावे ५) गवंड्याचे हमीपत्र (सही शिक्क्या निशी) ६) आधार कार्ड झेरॉक्स सह ६ प्रति ७) लाभार्थ्या चा स्वतःच्या नावे सातबारा व खाते उतारा. ८) राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स. ९)अर्जाचा नमुना ऑफलाइन सोबत जोडण्यात येत आहे
अर्ज मिळण्याचे ठिकाण /दाखल करण्याचे: पंचायत समिती शिराळा (कृषी विभाग) |