अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती योजना लक्षांक (उदिष्ट ) - सदर योजना जिल्हा परिषद स्तरावरून निश्चित केले जाईल त्याप्रमाणे

लाभाचे स्वरूप - यशवंत - वसंत घरकुल योजना

पात्रता व अटी - खालील प्रमाणे निकष/आदेशातील

अटी व शर्ती : सदर योजने मधून निवड करणेत आलेल्या लाभार्थ्याचे काम सुरू करणे पुर्वी लाभार्थ्याच्या पुढील पात्रतेबाबत पुनश्य खात्री ग्रामसेवक यांचे मार्फत करुनच योजनेचा लाभ देणेत यावा.
(अ) लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न र.रु.1,00,000/- चे आतील असावे.
(ब) लाभार्थ्याने यापूर्वी इतर योजनेमधून घरकूलाचा लाभ घेतलेला नसावा.
(क) सदर लाभार्थ्याचे गावामध्ये दुसरे पक्के घर नसावे.
(ड) सदरयोजनेतीलघरकुलबांधणेसाठीलाभार्थ्याचीस्वत:चीजागाउपलब्धअसावी.

सदर योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याना रक्कम रु. 1,20,000/- अनुदान मंजूर असून लाभार्थीने र.रु. 1,20,000/-पेक्षा जादा किंमतीचे घर बांधले पाहिजे आणि त्यासाठी जादा लागणार असलेली रक्कम स्वत: रोखीने, श्रमदानाने घालून घर पुर्ण केले पाहिजे.

मंजूर अनुदानापेक्षा जादा रक्कम या योजनेतून दिली जाणार नाही. स्वत:च्या नावे असणाऱ्या जागेचा 8अ उतारा.असेसमेंट लिस्ट नुसार किमान क्षेत्रफळ 269 चौ.फु असावे.

घरकुल पुर्ण झाले नंतर पती पत्नी दोघांच्या नावांवर नोंद ग्रा.पं.नमुना नं 8 वर घेणेत यावी.

घरकुल पुर्ण झाले नंतर घरावर यशवंत-वसंत घरकुल योजना सन 2023 -24 व लाभार्थ्याचे नांव नमुद केलेची खात्री करुन अंतिम हप्ता अदा करावा.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुर्व परवानगी शिवाय सदर घरकुल विकता अथवा हस्तांतरीत करता येणार नाही.

लाभार्थ्याने घरकुलासोबत शौचालय बांधणे अनिवार्य असून त्या शिवाय अंतिम हप्ता अदा करणेत येवू नये. स्वच्छ भारत अभियान/मनरेगा अथवा इतर योजनांतर्गत लाभाथ्याला प्राधान्याने वैयक्तीक शौचालयांचा लाभ देणे साठी प्रस्ताव स्वतंत्ररीत्या करुन नियमानुसारर. रु.12,000/- प्रोत्साहन अनुदान मंजूर करून देणेत यावे. यशवंत-वसंत घरकुल लाभार्थ्यांना प्रति घरकुल रक्कम रुपये 1,20,000/- इतके अनुदान देय आहे. त्यानुसार तालूक्यातील मंजूर घरकुलांप्रमाणे रक्कम गटविकास अधिकारी यांचे स्वीयनिधी खात्यावर वर्ग करणेत येईल.

घरकुल मंजूर आदेश मिळाले पासून दोन महिन्यात काम सुरु करणे आवश्यक असून काम सुरु न केलेस घरकुल रदद चा प्रस्ताव पाठविणेत यावा. याबाबत स्थायी समिती निर्णय घेईल. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यांस रोख अथवा धनादेशाव्दारे रक्कम अदा करुन नये. तसेच प्रपत्रअ/ब मध्ये दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणेची जबाबदारी संबंधीत लिपीक व विस्तार अधिकारी / प्रभाग सचिवयांची राहील.

अर्जाचा नमुना व अर्ज करण्याची पद्धत -अर्ज कार्यालयास सादर करावा लागतो.
2. योजना कालावधी विशिष्ट मुदत नाही (वरिष्ठ कार्यालय प्राप्त सूचनानुसार )
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करणे बाबत शा नि. दि 23 जानेवारी 2018 सोबत योजनेच्या माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान याबाबत मार्गदर्शक सोबत योजनेच्या माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान याबाबत मार्गदर्शक सूचना शुद्धीपत्रक दि 3 जानेवारी 2017 सोबत योजनेच्या माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामाची व्याप्ती वाढवून सुधारित निधी मंजूर करणे बाबत शासन निर्णय 20 जानेवारी 2018 सोबत माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) शासन निर्णय दि 16 सप्टेंबर 2010 सोबत योजनेच्या माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती पाच हजारावरील लोकसंखेच्या गावांसाठी पर्यावरण विकास आराखडा तयार करणे बाबत शासन निर्णय दि 24 ऑगस्ट 2011 सोबत योजनेच्या माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) शासन निर्णय दि 01 ऑगस्ट 2016 सोबत योजनेच्या माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती पाच हजारावरील लोकसंखेच्या गावांसाठी पर्यावरण विकास आराखडा तयार करणे बाबत शासन निर्णय दि 31 मार्च 2018 सोबत योजनेच्या माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #
अ. क्र. शीर्षक तपशील
1 . योजनेबद्दल माहिती जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) शासन निर्णय दि 26 ऑगस्ट 2019 सोबत योजनेच्या माहितीचा शासन निर्णय अपलोड केला आहे
2. योजना कालावधी -
3. अर्जाचा नमुना Download
4. शासन निर्णय/परिपत्रके Download
5. योजना लिंक #